Pushpa pagdhare biography of barack
Poornima bigg boss.
Biography of barack obama
पुष्पा पागधरे
पुष्पा पागधरे (mr)
पुष्पा चंद्रकांत पागधरे (माहेरच्या पुष्पा चामरे) या एक मराठी गायिका आहेत.
त्यांचा जन्म मुंबईतप्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला.[१] त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील सातपाटी असून त्यांच्या वडलांचे नाव जनार्दन आणि आईचे नाव जानकी चामरे आहे.
सातपाटीलाच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांना गाण्याचे सुरुवातीचे शिक्षण शाळेतील आर. डी.
Poornima actress
बेंद्रे या शिक्षकांकडून विनाशुल्क मिळाले. पागधरे यांच्या कोळी समाजातील मुलींना त्या काळात गाण्याचे रीतसर शिक्षण घेणे सोपे नव्हते. पुष्पाताईंच्या वडलांचे मनोर, वाडा येथे भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पुष्पा वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.
Pushpa pagdhare biography of barack
मुंबईत आगमन
[संपादन]सातपाटीच्या शाळेतील एक शिक्षक भिकाजी नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात पुष्पाताई जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला हे गाणे गायल्या. ते ऐकून मुंबईचे तत्कालीन महापौर बाबासाहेब वरळीकर यांनी पागधरेंना मुंबईला यायला सांगितले.
वडिलांबरोबर त्या मुंबईला संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे गेल्या. त्यांनी पुष्पा पागध